'मी ऐकत नाही पण सासरवाडी आहे म्हणून ऐकावं लागतं' | अजित पवार
2022-04-08
2
अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. तिथं कार्यक्रमात भाषण करण्यासाठी ते उभे राहिले. त्यावेळी अजित पवार यांना मास्क काढण्यास सांगितलं. आणि अखेर आज अजित पवारांनी मास्क काढून भाषण केलं.